सर्वांगीण आरोग्य (१५ ते २५ वयोगट), (Holistic Health)

सर्वांगीण आरोग्य (१५ ते २५ वयोगट), (Holistic Health)

Language: Marathi

Instructors: मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

  Enroll in Course

Why this course?

Description

 मनशक्ती प्रयोगकेंद्र लोणावळा आयोजित 

सर्वांगीण आरोग्य (Holistic Health) Online शिबिर

(वयोगट - १५ ते २५ )

मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा
वंशजक्रांती प्रकल्प (१५ ते २५ वयोगट) 
Holistic Health (Online)
सर्वांगीण आरोग्य शिबिर
वेळ   विषय वक्ते
पहिला दिवस 
स. ९.३० ते ९.४५ 1 प्रस्तावना स्वातीताई आलूरकर
स. ९.४५ ते १०.३५ 2 युवकांचे सर्वांगीण आरोग्य प्रमोदभाई शिंदे
स. १०.३५ ते ११.१५ 3 मानसिक आरोग्य प्रज्ञाताई केळकर
    ब्रेक  
स. ११.३० ते १२.१५ 4 Prevention of Sedentary Work hazards डॉ. रसिका पाटकर
दु. १२.१५ ते १.०० 5 Book Talk - Death Of Disease सुहास गुधाटे
दु. १.०० ते २.००   ब्रेक  
दु. २.०० ते २.३० 6 कृतज्ञता आणि समता पेशी पेशीत पोहचवा. वा. कसे - ४ उमाताई चंदने
दु. २.३० ते ३.२० 7 Book Talk - Rich Amitious आशिष गावडे
दु. ३.२० ते ३.४५   ब्रेक  
सायं. ३.४५ ते ४.२५ 8 पेशी विज्ञान स्वातीताई आलूरकर
सायं. ४.२५ ते ४.४० ८A पेशी प्रार्थना प्रात्यक्षिक स्वातीताई आलूरकर
    ब्रेक  
सायं. ५.०० ते ५.३५ 9 दिनचर्या डॉ. सारंग इंगळे
सायं. ५.३५ ते ५.४५   ब्रेक  
सायं ५.४५ ते ६.३० 10 विशेष पाठ (मुले -मुली स्वतंत्र) - Live Google Meet मयूर चंदने, डॉ.अरुणाताई
सायं ७.१५ 11 ज्योतीध्यान माहिती  
सायं ७.३० 12 ज्योतीध्यान  
रात्री ८.४५   गुणदर्शन - Live Google Meet तेजस्विनी झारे
दुसरा दिवस 
स. ७.३० ते ८.१५ 13 युवकांसाठी योगासने रविंद्र भिडे
स.९.१५ ते १०.०० 14 व्यसन आणि युवक गीतेश कुलकर्णी
स.१० ते १०.४० 15 Book Talk - Mind Power सुकृत हुक्केरीकर
स.१०.४० ते ११.००   ब्रेक  
स.११.०० ते १२.१५ 16 ध्येया मागील ध्येय - Live Google Meet मनोज अंबिके
स.१२.३० ते १.०० 17 निराशा, ताण, चिंता - कसे हाताळावे? क्रांतीताई गुधाटे
दु. १.०० ते १.४५   ब्रेक  
दु.१.४५ ते २.३५ 18 युवकांचे आरोग्य - चर्चा सत्र/ Book t - Live Google Meet अंकिता देशपांडे
दु.२.३५ ते ३.१० 19 निद्रा डॉ. अभिजित रेडीज
दु.३.१५ ते ३.३० 20 शरीराशी संवाद माहिती स्वातीताई आलूरकर
दु.३.३० ते ४.०० २० A शरीराशी संवाद - प्रत्यक्ष ध्यान  
सायं. ४.०० ते ४.१५   ब्रेक  
सायं. ४.१५ ते ४.४५ 21 आहार आणि आरोग्य डॉ. श्रुती गोगटे
सायं. ४.४५ ते ५.१५ 22 मनशक्ती आणि युवक सूरज कारंडे
सायं. ५.१५ ते ५.४० 23 समारोप स्वातीताई आलूरकर

सायं. ६ ते ७.००/ रात्री ९.००

  प्रश्नोत्तरे - Live Google Meet मनशक्ती साधक dr
सायं. ७.३० ते ७.४५ 24 ज्योतीध्यान  
आवश्यकते प्रमाणे वेळेत बदल शक्य
       

तारूण्य म्हणजे सळसळता उत्साह.
तारूण्य म्हणजे उत्तम आरोग्य मिळवण्याचा महत्त्वाचा काळ.
आज कोरोनाच्या या संकटाने आपल्या आरोग्यजाणिवा अधिक जागृत केल्या आहेत. जो तो प्रतिकारशक्ती वाढविण्याच्या प्रयत्नात आहे आणि असलेच पाहिजे.

कोरोनाशी लढण्याबरोबरच आपल्या
कार्यक्षमता, करियर, पर्सनॅलिटी
यासाठीही आरोग्यप्राप्तीची गरज आहे.
तारुण्यात कसे कमवावे उत्तम आरोग्य, 
याची सहज, सोपी, रंजक माहिती देणारे हे शिबिर आहे. 
तरुणांनी आणि त्यांच्या पालकांनीही नक्की सहभाग  घ्यावा. 

नावनोंद link -  https://bit.ly/3yjUXjd 

(पुढील ७ दिवस पाहण्याची सोय)

संपर्क - 08796748459
            09689102290

 

 

 

Course Curriculum

नावनोंद फॉर्म - (सदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे)
मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi
दिवस पहिला
१. प्रस्तावना - स्वातीताई आलूरकर
२. युवकांचे सर्वांगीण आरोग्य - श्री. प्रमोदभाई शिंदे
३. मानसिक आरोग्य - प्रज्ञाताई केळकर
ब्रेक
४. Prevention of Sedentary Work Hazards - डॉ. रसिका पाटकर
५. Book Talk - Death of Disease - सुहास गुधाटे
ब्रेक
६. कृतज्ञता आणि समता पेशी पेशीत पोहचवा - उमाताई चंदने
७. Book Talk - Rich Ambitious - आशिष गावडे
ब्रेक
८. पेशी विज्ञान - स्वातीताई आलूरकर
८. (अ) पेशी प्रार्थना - स्वातीताई आलूरकर ( प्रात्यक्षिक )
ब्रेक
१०. विशेष पाठ (Live On Googlemeet) ०५.४५
फक्त मुलांसाठी
फक्त मुलींसाठी
९. दिनचर्या - डॉ. सारंग इंगळे
ब्रेक
११. ज्योतीध्यान माहिती
१२. ज्योती ध्यान - सायं. ०७.३०
गुणदर्शन
दिवस दुसरा
१३. युवकांसाठी योगासने - रवींद्र भिडे
१४. व्यसनमुक्तीचा न्यू वे - गीतेश कुलकर्णी
१५. Mind Power Book Talk - सुकृत हुक्केरीकर
१६. ध्येयामागील ध्येय - मनोज अंबिके
१६. ध्येयामागील ध्येय - मनोज अंबिके
१७. निराशा, ताण, चिंता - कसे हाताळावे ? - क्रांतीताई गुधाटे
ब्रेक
१८. युवकांचे आरोग्य - चर्चा सत्र - अंकिता देशपांडे
१९. निद्रा - डॉ. अभिजित रेडीज
२०. शरीराशी संवाद ध्यान माहिती - स्वातीताई आलूरकर
२० अ. शरीराशी संवाद प्रत्यक्ष ध्यान - स्वातीताई आलूरकर
२१. तरुणपणातील आहार व सवयी - डॉ. श्रुती गोगटे
२२. मनशक्ती - युवकांसाठी
२३. समारोप - स्वातीताई आलूरकर
24. ज्योती ध्यान - सायं. ०७.३०
प्रश्नोत्तरे - रात्री ९

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

 

Enroll in Course