व्यक्तित्व विकास (१५ ते २५ वयोगट) - Vyaktitva Vikas

व्यक्तित्व विकास (१५ ते २५ वयोगट) - Vyaktitva Vikas

Language: Marathi

Instructors: मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

  Enroll in Course

Why this course?

Description

व्यक्तित्व विकास

(१५ ते २५ वयोगट)

व्यक्तित्व विकास online शिबिर

मनशक्ती प्रयोग केंद्र, लोणावळा
वंशजक्रांती प्रकल्प (१५ ते २५ वयोगट) 
व्यक्तित्व विकास शिबिर(Online) (वेळापत्रक)
वेळ   विषय वक्ते
पहिला दिवस 
स.९.३० ते ९.५० 1 प्रस्तावना व राष्ट्रकल्याण प्रार्थना सूरज कारंडे
स.९.५० ते १०.३५ 2 मी कसा वागतो? शोध आणि बोध (SV पाठ) स्वातीताई आलूरकर
स.१०.४० ते ११.३० 3 व्यक्तित्व आणि Spiritual Quotient प्रमोदभाई शिंदे
स.१२.०० ते १२.४५ 4 मन संकल्पना आणि मनाच्या शक्तीचे गणित गीतेश कुलकर्णी
दु.१२.५० ते १. २० 5 Intrapersonal Intelligence क्रांतीताई गुधाटे
दु.१.२० ते २.१५   ब्रेक  
दु.२.१५ ते ३.०५ 6 विचार सामर्थ्य मयूर चंदने
दु.३.०५ ते ३.३० 7 अनुभव कथन डॉ. वसुधाताई पवार
सायं. ३.३० ते ४.००   ब्रेक  
सायं. ४.०० ते ४.४५ 8 व्यक्तित्व विकास आणि सवयी सूरज कारंडे
सायं. ४.४५ ते ५.३० 9 स्वामी विज्ञानानंद डॉ.वर्षाताई तोडमल
सायं. ५.३० ते ६.०० 10 अनुभवकथन स्वप्नील पानसरे
सायं. ७.१५ ते ७.२८ 11 ज्योतीध्यान माहिती स्वातीताई आलूरकर 
सायं. ७.३० ते ७.४२ 12 ज्योतीध्यान  
दुसरा दिवस 
स. ७.४५ ते ८.१५ 13 सूर्यनमस्कार, गायत्री मंत्र गीतेश कुलकर्णी
स.९.१५ ते १०.०० 14 Emotional Brain गजानन केळकर
स.१० ते १०.४० 15 स्वविकासासाठी वागावे कसे? उमाताई चंदने
स.१०.४० ते ११.००   ब्रेक  
स.११.०० ते १२.१५ 16 व्यक्तित्व आणि मानसिक आरोग्य डॉ. राजेंद्र बर्वे
स.१२.३० ते १२.५० 17 छंदातून व्यक्तिमत्व विकास अंकिता देशपांडे
दु.१२.५० ते २.००   ब्रेक  
दु.२.०० ते २.४० 18 वर्तनाचे विज्ञान सुकृत हुक्केरीकर
दु.२.४५ ते ३.३० 19 व्यक्तित्व मापन चाचणी व चाचणी सोडवणे सूरज कारंडे
दु.३.३० ते ४.००   ब्रेक  
सायं. ४.०० ते ४.४० 20 मनशक्ती कार्यातून व्यक्तिमत्व विकास मनशक्ती साधक प्रतिनिधी
सायं. ४.४० ते ५.१५ 21 समारोप स्वातीताई आलूरकर
सायं. ५.३० ते ६.३०   प्रश्नोत्तरे Live Google Meet
सायं. ७.३० ते ७.४५ 22 ज्योतीध्यान  
       
आवश्यकते प्रमाणे वेळेत बदल शक्य

Ø पूज्य स्वामी विज्ञानानंद यांच्या पाठांचा अभ्यास

Ø वर्तनाचा मूलमंत्र

Ø मान्यवरांचे मार्गदर्शन

Ø मन संकल्पना व मनाच्या शक्तीचे गणित

Ø आंतर व्यक्तिमत्त्व विकास 

Ø स्व जाणीव व आत्मपरीक्षण

Ø सवयी आणि व्यक्तित्व 

Ø विचार सामर्थ्य

Ø Spiritual Quotient

 

तर आजच नावनोंदणी करा.

माहितीसाठी संपर्क – ९६८९१०२२९०, ८७९६४७८४५९

 

Course Curriculum

मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi
वंशजक्रांती नावनोंद फॉर्म - (सदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे)
दिवस पहिला
०१. प्रस्तावना व राष्ट्रकल्याण प्रार्थना (श्री. सूरज कारंडे)
०२. मी कसा वागतो? शोध आणि बोध (श्रीम. स्वातीताई आलूरकर)
०३. व्यक्तित्व आणि Spiritual Quotient (श्री. प्रमोदभाई)
ब्रेक (३० मिनिटे)
०४. मन संकल्पना आणि मनाच्या शक्तीचे गणित (श्री. गीतेश कुलकर्णी)
०५. आंतरव्यक्तिमत्व विकास (श्रीम. क्रांतीताई गुधाटे)
ब्रेक
०६. विचार सामर्थ्य (श्री.मयूर चंदने)
०७. अनुभव कथन (डॉ.वसुधाताई पवार)
ब्रेक (३० मिनिटे)
०८. व्यक्तित्व विकास आणि सवयी (श्री. सूरज कारंडे)
०९. आदर्श व्यक्तित्व - स्वामी विज्ञानानंद (श्रीम.वर्षाताई तोडमल)
१०. अनुभव कथन (श्री. स्वप्नील पानसरे)
११. ज्योती ध्यान माहिती (श्रीम. स्वातीताई आलूरकर)
१२. ज्योतिध्यान.
दिवस दुसरा
१३. सूर्यनमस्कार, गायत्री मंत्र (श्री. गीतेश कुलकर्णी)
१४. Emotional Brain (श्री. गजानन केळकर)
१५. स्वविकासासाठी वागावे कसे? (श्रीम. उमाताई चंदने)
ब्रेक (२० मिनिटे)
१६. व्यक्तित्व आणि मानसिक आरोग्य (डॉ. राजेंद्र बर्वे)
१७. छंदातून व्यक्तिमत्व विकास (अंकिता देशपांडे)
ब्रेक
१८. वर्तनाचे विज्ञान (श्री. सुकृत हुक्केरीकर)
१९. व्यक्तित्व मापन चाचणी व चाचणी सोडवणे (श्री. सूरज कारंडे)
व्यक्तित्व मापन चाचणी (फॉर्म)
ब्रेक (३० मिनिटे)
२०. मनशक्ती कार्यातून व्यक्तिमत्व विकास (मनशक्ती साधक प्रतिनिधी)
२१. समारोप (श्रीम.स्वातीताई आलूरकर)
२२. ज्योती ध्यान - सायं .०७.३०
व्यक्तित्व विकास शिबीर (अभिप्राय फॉर्म)

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

 

Enroll in Course