यशसाफल्य, Yashasafalya - The Plan for Excellence

यशसाफल्य, Yashasafalya - The Plan for Excellence

Language: Marathi

Instructors: Manashakti Research Centre (मनशक्ती प्रयोगकेंद्र)

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

  Enroll in Course

Why this course?

Description

यशसाफल्य - The Plan for Excellence 

यशसाफल्य Online शिबिर 

 

वेळापत्रक 

 

 

पहिला दिवस  

 

वेळ 

विषय 

वक्ता 

१०.३० ते ११.००

प्रास्ताविक 

मयूर चंदने

११.०० ते ११.४०

इच्छातृप्ती पाठ 

स्वातीताई आलूरकर 

११.४० ते १२.२० 

सर्वांगिण विकास 

मयूर चंदने

१२.२० ते १२.३०

प्रार्थना ब्रेक 

-

१२.३० ते ०१.१०

शक्तीचे नियोजन -

उमाताई चंदने

०१.१० ते ०२.३०

ब्रेक 

-

०२.३० ते ०३.१०

सृजनशीलता आणि मेंदूशास्त्र 

मयूर चंदने

०३.१० ते ०३.५५ 

शक्तीचे नियोजन -  

उमाताई चंदने

०३.५५ ते ०४.०० 

सृजनशीलता प्रयोग 

क्रांतीताई गुधाटे

०४.०० ते ०४.४० 

निर्णय कसा घ्यावा?

प्रमोदभाई 

०४.५० ते ०५.०० 

सृजनशीलता प्रयोग 

क्रांतीताई गुधाटे

०५.०० ते ०५.४०

भावना - स्वभाव सवयी

मयूर चंदने

०७.१५ ते ०७.४५

ज्योतिध्यान माहिती ज्योतिध्यान

स्वातीताई आलूरकर 

 

 

 

दुसरा दिवस 

१०.३० ते ११.१० 

अभ्यासयशाचे नियोजन 

सूरज कारंडे 

११.१० ते ११.२० 

प्रार्थना

 

११.२० ते १२.००

आत्मविश्वास प्रेरणा 

प्रमोदभाई शिंदे 

१२.०० ते १२.१०

ब्रेक 

-

१२.१० ते १२.५० 

तारुण्यातील आरोग्यविचार

स्वातीताई आलूरकर 

१२.५० ते ०२.३० 

ब्रेक 

-

०२.३० ते ०३.०० 

संगती कशी धरावी

क्रांतीताई गुधाटे

०३.०० ते ०३.१५

मनशक्ती - युवकांसाठी

सूरज कारंडे 

०३.१५ ते ०३.२५ 

विधायक ३१ डिसेंबर प्रोमो

 

०३.२५ ते ०४.०५ 

यौवनाच्या क्रांतिदिशा 

उमाताई चंदने

०४.०५ ते ०४.१५ 

ब्रेक 

 

०४.१५ ते ०५.०० 

उत्कृष्टत्वाचा ध्यास 

मयूर चंदने

०५.०० ते ०५.४० 

समारोप 

उमाताई चंदने

०६.०० ते ०६.४५

पालकांशी संवाद

प्रमोदभाई शिंदे 

 

( वयोगट - १४ ते २८ वयोगटातील  युवक  आणि पालक)

पुढे १५  दिवस पाहण्याची सोय

युवक हि राष्ट्राची संपत्ती आहे,  त्यासाठी युवकांनी स्वतःला घडवायला हवं. चांगल्या प्रेरणा घेऊन आत्मविश्वास वाढवायला हवा. ध्येयनिष्ठ राहून स्वतःची प्रगती साधायला हवी. अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास साधायला हवा. ह्याबद्दलचं मार्गदर्शन यशसाफल्य वर्गात केले जाईल. सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या ह्या वर्गात अवश्य सहभागी व्हा. 

 वर्गाची वैशिष्ट्ये -

 ध्येय निश्चिती 

सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचा आराखडा 

तारुण्यातील शक्तीचे नियोजन 

यशासाठी कृतज्ञता आणि हेतूचे महत्व 

आत्मविश्वास आणि प्रेरणा 

सृजनशीलता आणि मेंदूशास्त्र 

स्वभाव  परीक्षण आणि भावनांचे व्यवस्थापन 

अभ्यास यशाचे विज्ञान - एकाग्रता आणि स्मरणशक्तीच्या उपायदिशा 

उत्कृष्ठत्वाचा ध्यास 

Course Curriculum

मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi
नावनोंद फॉर्म (यशसाफल्य) - (सदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे)
दिवस पहिला
१. प्रस्तावना - (श्री. मयूर चंदने) - स. १०.३०
२. इच्छापूर्ती पाठ ( श्रीम. स्वातीताई आलुरकर ) स. ११
३. सर्वांगीण विकास ( श्री. मयूर चंदने ) स. ११.४०
ध्येय निश्चिती तक्ता
आत्मचिंतन प्रार्थना
४. शक्तीचे नियोजन - १ (श्रीम. उमाताई चंदने) दु. १२.३०
ब्रेक
५. सृजनशीलता आणि मेंदुशास्र ( श्री. मयूर चंदने ) - दु. २.३०
६. शक्तीचे नियोजन - २ (श्रीम. उमाताई चंदने) - दु. ३.१०
७. सृजनशीलता प्रयोग - १ ( श्रीम. क्रांतीताई गुधाटे ) दु. ३.५५
८. निर्णय कसा घ्यावा? (श्री. प्रमोदभाई शिंदे)- दु. ४.००
९. सृजनशीलता प्रयोग - २ ( श्रीम. क्रांतीताई गुधाटे ) दु. ४:५०
१०. भावना - स्वभाव आणि सवयी - (श्री. मयूर चंदने)- सायं ५.००
स्वभाव परीक्षण प्रश्नावली
भावना - कृती - परिणाम Activity Sheet
११. ज्योती ध्यान माहिती (श्रीम. स्वातीताई आलूरकर) सायं. ०७:१५
१२. ज्योतिध्यान
दिवस दुसरा
१. अभ्यास यशाचे विज्ञान (श्री. सुरज कारंडे )
Abhyas Kaushalya Prashnavali
बुद्धिवर्धन अभ्यासपद्धत फॉर्म
२. आत्मचिंतन प्रार्थना
३. आत्मविश्वास आणि प्रेरणा ( श्री. प्रमोदभाई शिंदे ) स. ११:२०
ब्रेक ( १०.०० मिनिट )
४. तारुण्यातील आरोग्याविचार ( श्रीम. स्वातीताई आलूरकर ) दु. १२:१०
ब्रेक
५. संगती कशी धरावी? ( श्रीम. क्रांतीताई गुधाटे ) दु. २:३०
६. मनशक्ती - युवकांसाठी ( श्री. सुरज कारंडे )
७. विधायक ३१ डिसेंबर प्रोमो
८. यौवनाच्या क्रांतीदिशा ( श्रीम. उमाताई चंदने ) दु. ३:२५
ब्रेक ( १०.०० मिनिट )
९.उकृष्टत्वाचा ध्यास ( श्री. मयूर चंदने ) दु. ४:१५
१०. समारोप ( श्री. उमाताई चंदने ) सायं. ५:००
साधक संकल्प फॉर्म (पान ५ आणि ६ भरून पाठवणे)
११. पालकांशी सुसंवाद ( श्री. प्रमोदभाई शिंदे ) सायं. ६:००
ज्योतिध्यान
अभिप्राय फॉर्म
यशसाफल्य वर्गासंबंधी पुस्तके व साहित्य

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

 

Enroll in Course