योग-शक्ती-ध्यान, (13 & 14 July 2024) Yoga-shakti-dhyan

योग-शक्ती-ध्यान, (13 & 14 July 2024) Yoga-shakti-dhyan

Language: Marathi

Instructors: Manashakti Research Centre (मनशक्ती प्रयोगकेंद्र)

Valid Till: 2024-07-21

₹1035

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

 

Why this course?

Description

योगशक्तीध्यान  अभ्यासवर्ग - दि. १३ व १४ जुलै २०२४ ( वेळापत्रकात बदल शक्य )

वेळ

पाठ

वक्ते 

दि. १३ जुलै २०२४

स. १०.१५  ते १०.४५

वर्ग प्रास्ताविक

मयूर चंदने 

१०.४५  ते ११. ३५

इच्छातृप्ती - सुख दुःखाचे

प्रमोदभाई शिंदे 

ब्रेक १० मिनिटे

११.४५ ते १२.३०

मन आणि मनाची शक्ती आणि योगःश्चित्तवृत्तीनिरोधः 

मयूर चंदने

१२.३० ते ०१.१५

शक्ती बचतीची स्थाने आणि कुंडलिनी संकप्लना 

मयूर चंदने

०१.१५ ते ०१.३५

ध्यान प्रात्यक्षिक ( शिथिलीकरण आणि ध्यान)

मयूर चंदने

ब्रेक 

३.०० ते ३. ०५

आत्मचिंतन प्रार्थना 

 

३.०५ ते ३. ५०

षडचक्र म्हणजे काय आणि  कुंडलिनी ध्यानयोग 

प्रमोदभाई शिंदे

३. ५० ते ४. ३०

ध्यान शक्तीचे विज्ञान 

प्रमोदभाई शिंदे

४. ३० ते ४. ५०

शरीराशी संवाद ध्यान प्रात्यक्षिक माहिती 

मयूर चंदने

४.५० ते ५.२५

शरीराशी संवाद ध्यान (विवाहित आणि अविवाहितांसाठी स्वतंत्र)

 

५.२५ ते ०६.०५

मशिनटेस्ट माहिती

प्रज्ञाताई 

६. ०५ ते ६. १०

वर्ग आढावा आणि सूचना - १ ला दिवस

मयूर चंदने

७. १५ ते ७. ३०

ज्योती ध्यान महत्व

स्वातीताई आलुरकर

७. ३० ते ७. ४२

ज्योती ध्यान

 

दि. १४ जुलै २०२४

६.४५ ते ७. २०

संगीताधारित प्राणायाम (सरावासह)

श्री. गीतेश कुलकर्णी 

स. १०.३० ते १०.३३

आत्मचिंतन प्रार्थना

 

स. १०.३० ते ११.१०

ध्यान आणि मेंदूशास्त्र संबंध (अल्फाशांती)

श्री. केळकर 

११.१० ते ११. ५०

योगनिद्रा - G = B/c2 समीकरण

श्री. केळकर 

ब्रेक १० मिनिटे 

१२. ०० ते १२. ४०

शरीराशी संवाद ध्यान माहिती

स्वातीताई आलुरकर

 

शरीराशी संवाद ध्यान (विवाहित आणि अविवाहितांसाठी स्वतंत्र)

 

१२. ४० ते १. १० 

आध्यात्मिक कुटुंब संकल्पना

उमाताई चंदने 

ब्रेक 

३.०० ते ३. ०५

आत्मचिंतन प्रार्थना

 

३.०० ते ३. ४०

कुंडलिनी ध्यान आणि उत्क्रांती

मयूर चंदने

३. ४० ते ४. १५

अभ्यासवर्ग माहिती

सूरज कारंडे

४. १५ ते ५. ००

शरीराशी संवाद ध्यान प्रात्यक्षिक व वर्ग आढावा

मयूर चंदने

 

शरीराशी संवाद ध्यान (विवाहित आणि अविवाहितांसाठी स्वतंत्र)

 

५. ००  ते ५.४०

समारोप

प्रमोदभाई शिंदे

७. ३० ते ७. ४२

ज्योती ध्यान

 

८.३० ते ९. ३० 

प्रश्नोत्तरे (Live)

प्रमोदभाई , केळकर 


 

मनशक्ती, मन:शांती आणि ताणमुक्तीसाठी योग - शक्ती - ध्यान उपाय 

(१६ वर्षावरील सर्वांसाठी हा वर्ग आहे.)

वर्ग पुढे ७ दिवस पाहण्यासाठी उपलब्ध राहील. 

आपल्याला आपल्या जीवनात शक्तिची आणि शांतीची आवश्यकता असते. आयुष्यात यश, सुख, शांती, समाधान, प्रगती साधण्यासाठी आपण आपल्या मनाचा आणि मनातल्या आंतरिक  शक्तिचा अभ्यास करायला हवा. मनाकडे प्रचंड शक्ति  आहे, त्याची आपल्याला जाणीव नाही. ह्या प्रचंड शक्तिची जागृती झाली तर असाध्य गोष्टी सुद्धा सध्या होतील. आपल्या आंतरिक  शक्तिची जागृती कशी होते? सुप्त शक्तिची  अनुभूती आपण कशी घेऊ शकतो? आपल्या शरीराशी संवाद साधत ध्यान कसं करायचं ? ध्यान म्हणजे नक्की काय? ध्यानातून शक्ति आणि शांतीची निर्मिती कशी होते?  या बाबतचं मार्गदर्शन ह्या वर्गात केलं जातं. 

वर्गाची वैशिष्ट्ये 

ध्यान का आणि कशासाठी करायचं ?

जीवनात आमूलाग्र बदल करणारा वर्ग 

मनशांती आणि   मनशक्तीच्या युक्त्या 

कुंडलिनी ध्यान म्हणजे काय ?

कुंडलिनीची जागृती कशी होते.

शरीराशी संवाद  एक अपूर्व ध्यानपद्धती 

आरोग्यप्राप्ती आणि ताणमुक्ती 

Course Curriculum

नावनोंद फॉर्म - (सदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे)
मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi
Whatsapp group Joining Link
पहिला दिवस
०१. प्रास्ताविक (श्री. मयूर चंदने) स. १०:१५
०२. इच्छातृप्ती - सुख दुःखाचे ( श्री. प्रमोदभाई शिंदे ) स. १०:४५
ब्रेक ( १० मिनिट )
०३. मन आणि मनाची शक्ती आणि योगःश्चितवृत्तीनिरोधः (श्री. मयूर चंदने)
०४. शक्ती बचतीची स्थाने आणि कुंडलिनी संकल्पना ( श्री. मयूर चंदने ) दु. १२.२५
०५. ध्यान प्रात्यक्षिक ( शिथिलीकरण आणि ध्यान ) श्री. मयूर चंदने दु. १.१०
ब्रेक
०६. आत्मचिंतन प्रार्थना
०७. षडचक्र म्हणजे काय आणि कुंडलिनी ध्यानयोग (श्री. प्रमोदभाई शिंदे ) दु. ३:००
०८. ध्यान शक्तीचे विज्ञान ( श्री. प्रमोदभाई शिंदे ) दु. ०३:५०
०९. शरीराशी संवाद ध्यान कसे करावे? (श्री. मयूर चंदने ) सायं. ४:३०
०९ अ. शरीराशी संवाद ध्यान प्रात्यक्षिक विवाहीतांसाठी
०९ ब. शरीराशी संवाद ध्यान प्रात्यक्षिक अविवाहीतांसाठी
१०. मशिन टेस्ट माहिती ( श्रीम. प्रज्ञाताई केळकर ) सायं. ५:२५
११. वर्ग आढावा आणि सूचना - १ ला दिवस (श्री. मयूर चंदने ) सायं ०६:०५
१२. ज्योती ध्यान माहिती (श्रीम. स्वातीताई आलूरकर) सायं. ०७:१५
१३. ज्योती ध्यान
दुसरा दिवस
०१. संगीताधारित प्राणायाम (सरावासह) (श्री. गीतेश कुलकर्णी) स. ०६:४५
०२. आत्मचिंतन प्रार्थना स. १०:३०
०३. ध्यान आणि मेंदूशास्त्र संबंध (अल्फाशांती) श्री. गजानन केळकर स. १०:३०
०४. योगनिद्रा - G = B/c2 समीकरण (श्री. गजानन केळकर) स. ११:१०
ब्रेक
शरीराशी संवाद ध्यान नोंद फॉर्म (प्रिंटआउट घ्यावी)
०५. शरीराशी संवाद ध्यान प्रात्यक्षिक ( श्रीम. स्वातीताई आलूरकर ) १२:००
०५ अ. शरीराशी संवाद ध्यान प्रात्यक्षिक_विवाहीतांसाठी
०५ ब. शरीराशी संवाद ध्यान प्रात्यक्षिक अविवाहीतांसाठी
०६. अध्यात्मिक कुटुंब संकल्पना (श्रीम. उमाताई चंदने ) दु. १२.४०
साधक संकल्प फॉर्म (पान ५ आणि ६ भरून पाठवणे)
ब्रेक
०७. आत्मचिंतन प्रार्थना
०८. कुंडलिनी ध्यान आणि उत्क्रांती (श्री. मयूर चंदने ) दु. ३:००
०९. अभ्यासवर्ग आणि साहित्य माहिती (श्री. सुरज कारंडे) दु. ३.४०
१० अ. शरीराशी संवाद ध्यान प्रात्यक्षिक विवाहीतांसाठी
१० ब. शरीराशी संवाद ध्यान प्रात्यक्षिक अविवाहीतांसाठी
११. वर्ग आढावा आणि सूचना - २ ला दिवस (श्री. मयूर चंदने ) सायं ०४:५०
१२. समारोप (श्री. प्रमोदभाई शिंदे ) सायं. ५:०५
१३. ज्योती ध्यान
शरीराशी संवाद ध्यान संकल्प फॉर्म
योगशक्तीध्यान अभ्यासवर्गासंबंधी साहित्य

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Manashakti Research Centre 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy