There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Language: Marathi
Instructors: मनशक्ती केंद्र
Valid Till: 2024-10-27
Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे)
Why this course?
(पुढे ७ दिवस पाहण्याची सोय)
( हा अभ्यासवर्ग दि. १९ आणि २० जून रोजी वेळापत्रकाप्रमाणे ह्याच पोर्टलवर चालणार आहे.)
तुम्हाला यशात अडथळे येत आहेत का ?
पती पत्नीमध्ये अनावश्यक मतभेद आणि भांडणे होत आहेत का?
तुमच्या मुलांच्या आयुष्यात अचानक समस्या येत आहेत का?
नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी समस्या येत आहेत का ?
तुम्ही मत्सर - द्वेष याचे शिकार आहात का ?
कर्तबगार व्यक्तींचा मत्सर होत असतो. मिळणार्या प्रत्येक यशामुळे मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या मनात सुप्त मत्सर वाढत असतो. तोंडावर कोणीच स्पष्टपणे बोलत नाही. परंतु हे मत्सरविष अदृश्यरूपाने घरात व कामाच्या जागी, वातावरणात साठते, टिकते.
मेंदूशास्त्राप्रमाणे अव्यक्त मत्सरशक्तीमुळे मत्सर करणार्याच्या मेंदूतून लघू, तीव्र लहरी बाहेर पडतात व त्या आजूबाजूच्या वातावरणात, घरात, कचेरीत, कार्यक्षेत्रात टिकून राहातात. ही वातावरणातली सुप्त शक्ती आठ प्रकारे आपला घात करते. हे आठ घात कोणते? व ते टाळावे कसे? त्यावर उपाय कोणता करावा? याबाबतचे मार्गदर्शन या वर्गात मिळते.
मत्सरघातमुक्ती अभ्यासवर्ग - दि. ८ व ९ जून २०२४
( वेळापत्रकात बदल शक्य )
वेळ |
पाठ |
वक्ते |
दि. १९ ऑक्टोबर २०२४ |
||
स. १०.३० ते ११.०० |
वर्ग प्रास्ताविक |
मयूर चंदने |
११.०० ते ११. ४५ |
इच्छातृप्ती - सुख दुःखाचे |
प्रमोदभाई शिंदे |
ब्रेक १० मिनिटे |
||
११. ५५ ते १२. ३५ |
मत्सरशत्रू आत की बाहेर ? भाग १ ( मत्सर म्हणजे काय ? आणि मत्सर घाताची कारणे) |
मयूर चंदने |
१२. ३५ ते १. १५ |
मत्सरशत्रू आत की बाहेर ? भाग २ (मन, मत्सर आणि बाह्य जग संबंध) |
मयूर चंदने |
ब्रेक |
||
३.०० ते ३. ०५ |
आत्मचिंतन प्रार्थना |
|
३.०५ ते ३. ५० |
मत्सरनाश आतून बाहेर की बाहेरून आत ? |
प्रमोदभाई शिंदे |
३. ५० ते ४. ३० |
वातावरणात शक्ती टिकते - वैज्ञानिक पुरावे- भाग १ |
गजानन केळकर |
४. ३० ते ५. ०० |
वातावरणात शक्ती टिकते - वैज्ञानिक पुरावे- भाग २ |
गजानन केळकर |
५. ०० ते ५. ०५ |
वर्ग आढावा आणि सूचना - १ ला दिवस |
मयूर चंदने |
७. १५ ते ७. ३० |
ज्योती ध्यान महत्व |
स्वातीताई आलुरकर |
७. ३० ते ७. ४२ |
ज्योती ध्यान |
|
दि. २० ऑक्टोबर २०२४ |
||
स. १०.३० ते ११.१० |
मत्सरनाश कसा होईल - तात्विक भूमिका |
प्रमोदभाई शिंदे |
११.१० ते ११. ५० |
मानस चाचण्या माहिती |
प्रज्ञाताई |
ब्रेक १० मिनिटे |
||
१२. ०० ते १२. ४० |
व्यवहारात काय करावे ?- उपायदिशा |
मयूर चंदने |
१२. ४० ते १. १० |
आध्यात्मिक कुटुंब संकल्पना |
उमाताई चंदने |
ब्रेक |
||
३.०० ते ३. ४० |
मत्सरघातमुक्तीचे उपाय |
मयूर चंदने |
३. ४५ ते ४. १५ |
वर्ग आढावा, मानस वास्तुशामन माहिती |
मयूर चंदने |
४. ३० ते ५. १० |
समारोप |
प्रमोदभाई शिंदे |
७.०० ते ७.३० |
मानस वास्तुशामन - (समाजनिष्ठ वास्तुशामन ) |
स्वातीताई / भानूताई |
७. ३० ते ७. ४२ |
ज्योती ध्यान |
|
८.३० ते ९. ३० |
प्रश्नोत्तरे (Live) |
प्रमोदभाई , केळकर |
मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi | |||
नावनोंद फॉर्म - (सदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे) | |||
दिवस पहिला | |||
१. वर्ग प्रस्तावना - श्री. मयूर चंदने | |||
२. इच्छापूर्ती - सुख दुःखाचे नियम - श्री. प्रमोद शिंदे | |||
ब्रेक १० मिनिटे | |||
३. आपले मत्सरशत्रू आत की बाहेर? भाग १ ( मत्सर म्हणजे काय? मत्सराची कारणे) - श्री. मयूर चंदने | |||
४. आपले मत्सरशत्रू आत की बाहेर? भाग २( मन - मत्सर आणि बाह्य जग संबंध) - श्री. मयूर चंदने | |||
ब्रेक | |||
आत्मचिंतन प्रार्थना | |||
५. मत्सरघातमुक्ती आतून बाहेर की बाहेरून आत ? - श्री. प्रमोदभाई शिंदे | |||
६. वातावरणात शक्ती टिकते, वैज्ञानिक पुरावे (भाग १) - श्री. गजानन केळकर | |||
७. वातावरणात शक्ती टिकते, वैज्ञानिक पुरावे (भाग २) - श्री. गजानन केळकर | |||
८. वर्ग आढावा आणि सूचना - श्री. मयूर चंदने | |||
ब्रेक | |||
९. ज्योती ध्यान माहिती - श्रीमती स्वातीताई आलुरकर | |||
१०. ज्योतिध्यान | |||
दिवस दुसरा | |||
१. आत्मचिंतन प्रार्थना | |||
२. मत्सरनाश कसा होईल? तात्विक भूमिका - श्री. प्रमोदभाई शिंदे | |||
३. मशीन टेस्ट माहिती - श्रीमती प्रज्ञाताई केळकर | |||
ब्रेक (१० मिनिटे) | |||
४. व्यवहारात काय करावे ? - उपायदिशा - श्री. मयूर चंदने | |||
५. आध्यात्मिक कुटुंब संकल्पना - श्रीमती उमाताई चंदने | |||
ब्रेक | |||
६. आत्मचिंतन प्रार्थना | |||
७. मत्सरघातमुक्ती उपायदिशा - श्री. मयूर चंदने | |||
८. वर्ग आढावा , मानस वास्तुशामन माहिती - श्री. मयूर चंदने | |||
वास्तुशामन यंत्र - (शक्यतो रंगीत प्रिंट करून घेणे) | |||
वास्तुशामन प्रार्थना व वापराच्या सूचना | |||
९. समारोप - श्री. प्रमोदभाई शिंदे | |||
ब्रेक | |||
१०. मानस वास्तुशामन -(समाजनिष्ठ वास्तुशामन) - श्रीमती स्वातीताई आलुरकर आणि भानूताई वैद्य | |||
११. ज्योतिध्यान | |||
साधक संकल्प फॉर्म (पान ५ आणि ६ भरून पाठवणे) | |||
मत्सरघातमुक्ती अभ्यासवर्गासंबंधी साहित्य | |||
मत्सरघातमुक्ती अभ्यासवर्ग अभिप्राय |
After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :