मत्सरघातमुक्ती - Matsarghatmukti

मत्सरघातमुक्ती - Matsarghatmukti

Language: Marathi

Instructors: मनशक्ती केंद्र

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

  Enroll in Course

Why this course?

Description

मत्सरघातमुक्ती 

 

तुम्हाला यशात अडथळे येत आहेत का ?

पती पत्नीमध्ये अनावश्यक मतभेद आणि भांडणे होत आहेत का?

तुमच्या मुलांच्या आयुष्यात अचानक समस्या येत आहेत का?

नोकरी - व्यवसायाच्या ठिकाणी समस्या येत आहेत का ?

तुम्ही मत्सर - द्वेष याचे शिकार आहात का ?

कर्तबगार व्यक्तींचा मत्सर होत असतो. मिळणार्‌या प्रत्येक यशामुळे मित्रमंडळी व नातेवाईक यांच्या मनात सुप्त मत्सर वाढत असतो. तोंडावर कोणीच स्पष्टपणे बोलत नाही. परंतु हे मत्सरविष अदृश्यरूपाने घरात व कामाच्या जागी, वातावरणात साठते, टिकते.

मेंदूशास्त्राप्रमाणे अव्यक्त मत्सरशक्तीमुळे मत्सर करणार्‌याच्या मेंदूतून लघू, तीव्र लहरी बाहेर पडतात व त्या आजूबाजूच्या वातावरणात, घरात, कचेरीत, कार्यक्षेत्रात टिकून राहातात. ही वातावरणातली सुप्त शक्ती आठ प्रकारे आपला घात करते. हे आठ घात कोणते? व ते टाळावे कसे? त्यावर उपाय कोणता करावा? याबाबतचे मार्गदर्शन या वर्गात मिळते.

मत्सरघातमुक्ती अभ्यासवर्ग 

( वेळापत्रकात बदल शक्य )

वेळ

पाठ

वक्ते 

पहिला दिवस 

स. १०.३० ते ११.००

वर्ग प्रास्ताविक

मयूर चंदने 

११.०० ते ११. ४५

इच्छातृप्ती - सुख दुःखाचे

प्रमोदभाई शिंदे 

ब्रेक १० मिनिटे

११. ५५  ते १२. ३५

मत्सरशत्रू आत की बाहेर ? भाग  १

( मत्सर म्हणजे काय ? आणि मत्सर घाताची कारणे) 

मयूर चंदने

१२. ३५ ते १. १५

मत्सरशत्रू आत की बाहेर ? भाग  २

(मन, मत्सर आणि बाह्य जग संबंध)

मयूर चंदने

ब्रेक 

३.०० ते ३. ०५

आत्मचिंतन प्रार्थना 

 

३.०५ ते ३. ५०

मत्सरनाश आतून बाहेर की बाहेरून आत ? 

प्रमोदभाई शिंदे

३. ५० ते ४. ३०

वातावरणात शक्ती टिकते - वैज्ञानिक पुरावे-  भाग १

गजानन केळकर 

४. ३० ते ५. ००

वातावरणात शक्ती टिकते - वैज्ञानिक पुरावे-  भाग २

गजानन केळकर

५. ०० ते ५. ०५

वर्ग आढावा आणि सूचना - १ ला दिवस 

मयूर चंदने

७. १५  ते ७. ३०

ज्योती ध्यान महत्व

स्वातीताई आलुरकर

७. ३० ते ७. ४२

ज्योती ध्यान 

 

दुसरा दिवस 

स. १०.३० ते ११.१०

मत्सरनाश कसा होईल - तात्विक भूमिका 

प्रमोदभाई शिंदे

११.१० ते ११. ५०

मानस चाचण्या माहिती

प्रज्ञाताई 

ब्रेक १० मिनिटे 

१२. ०० ते १२. ४०

व्यवहारात काय करावे ?- उपायदिशा 

मयूर चंदने

१२. ४० ते १. १० 

आध्यात्मिक कुटुंब संकल्पना

उमाताई चंदने 

ब्रेक 

३.०० ते ३. ४० 

मत्सरघातमुक्तीचे उपाय 

मयूर चंदने 

३. ४५ ते ४. १५

वर्ग आढावा, मानस वास्तुशामन माहिती

मयूर चंदने

४. ३० ते ५. १०

समारोप 

प्रमोदभाई शिंदे

७.०० ते ७.३० 

मानस वास्तुशामन - (समाजनिष्ठ वास्तुशामन )

स्वातीताई / भानूताई 

७. ३० ते ७. ४२

ज्योती ध्यान 

 

८.३० ते ९. ३० 

प्रश्नोत्तरे (Live)

प्रमोदभाई , केळकर 

Course Curriculum

मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi
नावनोंद फॉर्म - (सदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे)
दिवस पहिला
१. वर्ग प्रस्तावना - श्री. मयूर चंदने
२. इच्छापूर्ती - सुख दुःखाचे नियम - श्री. प्रमोद शिंदे
ब्रेक १० मिनिटे
३. आपले मत्सरशत्रू आत की बाहेर? भाग १ ( मत्सर म्हणजे काय? मत्सराची कारणे) - श्री. मयूर चंदने
४. आपले मत्सरशत्रू आत की बाहेर? भाग २( मन - मत्सर आणि बाह्य जग संबंध) - श्री. मयूर चंदने
ब्रेक
आत्मचिंतन प्रार्थना
५. मत्सरघातमुक्ती आतून बाहेर की बाहेरून आत ? - श्री. प्रमोदभाई शिंदे
६. वातावरणात शक्ती टिकते, वैज्ञानिक पुरावे (भाग १) - श्री. गजानन केळकर
७. वातावरणात शक्ती टिकते, वैज्ञानिक पुरावे (भाग २) - श्री. गजानन केळकर
८. वर्ग आढावा आणि सूचना - श्री. मयूर चंदने
ब्रेक
९. ज्योती ध्यान माहिती - श्रीमती स्वातीताई आलुरकर
१०. ज्योतिध्यान
दिवस दुसरा
१. आत्मचिंतन प्रार्थना
२. मत्सरनाश कसा होईल? तात्विक भूमिका - श्री. प्रमोदभाई शिंदे
३. मशीन टेस्ट माहिती - श्रीमती प्रज्ञाताई केळकर
ब्रेक (१० मिनिटे)
४. व्यवहारात काय करावे ? - उपायदिशा - श्री. मयूर चंदने
५. आध्यात्मिक कुटुंब संकल्पना - श्रीमती उमाताई चंदने
ब्रेक
६. आत्मचिंतन प्रार्थना
७. मत्सरघातमुक्ती उपायदिशा - श्री. मयूर चंदने
८. वर्ग आढावा , मानस वास्तुशामन माहिती - श्री. मयूर चंदने
वास्तुशामन यंत्र - (शक्यतो रंगीत प्रिंट करून घेणे)
वास्तुशामन प्रार्थना व वापराच्या सूचना
९. समारोप - श्री. प्रमोदभाई शिंदे
ब्रेक
१०. मानस वास्तुशामन -(समाजनिष्ठ वास्तुशामन) - श्रीमती स्वातीताई आलुरकर आणि भानूताई वैद्य
११. ज्योतिध्यान
साधक संकल्प फॉर्म (पान ५ आणि ६ भरून पाठवणे)
मत्सरघातमुक्ती अभ्यासवर्गासंबंधी साहित्य
मत्सरघातमुक्ती अभ्यासवर्ग अभिप्राय

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

 

Enroll in Course