बुद्धिवर्धन आणि बालसमस्या शिबिर, (4 & 5 November 2024) Buddhivardhan & Balsamasya Shibir

बुद्धिवर्धन आणि बालसमस्या शिबिर, (4 & 5 November 2024) Buddhivardhan & Balsamasya Shibir

Language: Marathi

Instructors: मनशक्ती प्रयोग केंद्र

Valid Till: 2024-11-12

₹1035

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

 

Why this course?

Description

बुद्धिवर्धन - बालसमस्या  शिबिर (ऑनलाईन) - ४ व ५ नोव्हेंबर २०२४

(पुढील ७ दिवस पाहण्याची सोय)                      

      ( आवश्यकतेनुसार बदल शक्य )

दिनांक - ४ नोव्हेंबर - बुद्धिवर्धन  --  मुलांसाठी ( पालकांसह )

क्रमांक 

वेळ 

विषय 

विवेचक 

 

स. ९.३० ते ९.५०

डॉक्युमेंटरी

 

१. 

स. ९.५० ते १०.१०

वर्गाचे प्रास्ताविक

श्री. प्रमोदभाई

२. 

स. १०.१० ते १०.२५

शिबिर - माहिती, सूचना

श्रीम. उमाताई

३. 

स. १०.२५

सकाळची प्रार्थना

 

स. १०.३० ते ११.००

आरोग्यम्  धनसंपदा 

श्रीम. स्वातीताई

५. 

स. ११.०० ते ११.०५

गाणे

श्रीम. भानूताई

६. 

स. ११.०५ ते ११.१५

ब्रेक

 

७. 

स. ११.१५ ते ११.३०

हस्तकला

श्री. सुनील वैद्य

८. 

स. ११.३० ते ११.५०

अभ्यास का व कसा करावा ?

क्रांतीताई

९.                  

स. ११.५० ते ११.५५ 

गाणे 

श्रीम. भानूताई  

१०.

स. ११.५५ ते १२.२५

सुख, दुःखाचे नियम

श्रीम. उमाताई

११.

दु. १२.३० ते १२.५५

स्टिकर्स, मेंदूव्यायाम - माहिती

क्रांतीताई

१२.

दु. १२.५५ ते १. १०

वैज्ञानिक प्रयोग

श्री. मयूर चंदने

१३.

दु. १. १० ते १.१५

आढावा + सूचना ( दुपारची प्रार्थना )

क्रांतीताई

दिनांक- ४ नोव्हेंबर   - बालसमस्या - फक्त पालकांसाठी   

१. 

दु. २. ०० ते २. २५ 

बालसमस्या वर्ग - प्राथमिक पाठ 

श्री. मयूर चंदने

२. 

दु. २. २५ ते ३. १५

सुख - दुःख नियम 

श्री. प्रमोदभाई

३. 

दु. ३.१५ ते ४. ००

मन - मनाची शक्ती आणि शक्तीचे गणित - मुलांच्या संदर्भात 

श्री. मयूर चंदने

४.

दु. ४. १५ ते ४. ४५

मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य 

श्रीम. स्वातीताई

५. 

सं. ४. ४५  ते ५. २५

मुलांच्या व्यक्तिमत्वाचा त्रिकोण 

श्री. मयूर चंदने

६. 

सं. ५. २५ ते ५.५०

मानस चाचण्या

श्री. गीतेश कुलकर्णी

७. 

सं. ७. १५ ते ७. ३० 

प्रकाश प्रार्थना महत्व 

श्रीम. स्वातीताई

८. 

सं. ७. ३० ते ७. ४५ 

ज्योती ध्यान 

 

 

बुद्धिवर्धन - बालसमस्या शिबीर (ऑनलाईन)

दिनांक - ५ नोव्हेंबर  - बुद्धिवर्धन  --  मुलांसाठी ( पालकांसह )

क्रमांक 

वेळ 

विषय 

विवेचक 

१. 

स. ९.३० ते ९.३५

सकाळची प्रार्थना

 

२. 

स. ९.३५ ते १०.०५

ताणमुक्त यशाच्या पायऱ्या

श्री. प्रमोदभाई

३. 

स. १०.०५ ते १०.१५

एकाग्रता खेळ

क्रांतीताई

स. १०.१५ ते १०.२०

अभ्यासयश संगीत - माहिती

क्रांतीताई

५. 

स. १०.२० ते १०.२५

गाणं

श्रीम. भानूताई 

६. 

स. १०.२५ ते ११.००

प्रगतीसाठी प्रकाशशक्ती

श्रीम. उमाताई

७. 

स. ११.०० ते ११.१०

ब्रेक

 

८. 

स. ११.१० ते ११.३०

सूर्यनमस्कार व गायत्री मंत्र प्रात्यक्षिक

श्री. गीतेश

९.                  

स. ११.३० ते ११.४५

चित्रकला

श्री. अजिंक्य

१०.

स. ११.४५ ते ११.५०

पिरोब्रेन एकाग्रता - माहिती

क्रांतीताई

११.

स. ११.५० ते १२.००

गोष्ट

श्री. बापर्डेकर

१२.

दु. ११.५७ ते १२.३०

निसर्गायण

श्री. सागर

१३.

दु. १२.३० ते १२.३५

दुपारची प्रार्थना

 

१४ 

दु. १२.३५ ते १.००

आवाहन व समारोप

श्रीम. उमाताई

दिनांक - ५ नोव्हेंबर  - बालसमस्या - फक्त पालकांसाठी   

१. 

दु. २. ०० ते २. ३८

मुलांचा सर्वांगीण विकास - मन - मेंदू - भावना 

श्री. प्रमोदभाई

२. 

दु. २. ४०  ते ३. १०

मुलांच्या पालक समस्या - पालकांची भूमिका 

श्रीम. उमाताई

३. 

सं. ३. १० ते  ३. ५०

मुलांना घडवा आणि फुलवा ( पालकत्वाची सूत्र )

श्री. मयूर चंदने

४. 

दु. ३. ५० ते ४. १०

करोना पश्चात वातावरण - भयमुक्त  मुलांसाठी प्रयत्न

श्री. प्रमोदभाई

दु. ४. १०  ते  ४. २०

ब्रेक 

 

६. 

दु. ४. २०  ते  ४. ५०

उजव्या - डाव्या मेंदूचा समतोल विकास (३० मि )

श्री. मयूर चंदने

७. 

सं. ४. ५०  ते  ५. २०

पालकत्वाची भूमिका

श्रीम. स्वातीताई

८. 

सं ५. २०  ते ५. ४५

वर्ग आढावा आणि बालसमस्या वर्ग समारोप 

श्री. मयूर चंदने

९.

सं ५. ४५  ते ६. ०५

संवाद  आणि समारोप 

श्री. प्रमोदभाई

१०.                  

सं. ७. ३० ते ७. ४५ 

ज्योती ध्यान - 

 


सध्याच्या स्थितीत मुलं आणि पालक यांना मार्गदर्शन करणारे आनंददायी शिबिर...!

आतापर्यंत मनशक्ती केंद्रात लाखो मुलं आणि पालक बुद्धिवर्धन आणि बालसमस्या शिबिराला मनशक्ती केंद्रात येऊन गेले आहेत. परंतु सद्यस्थितीत मनशक्ती केंद्रच मुला-पालकांना भेटायला तुमच्या घरी येत आहे.

Call for any queries: 8796748459 / 02114234330 / 02114234379

Course Curriculum

शिबिर सूचना, माहिती व फॉर्म
मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi
दि. ४ नोव्हेंबर २०२४ मुलांसाठी (पालकांसह )
१. वर्गाचे प्रास्ताविक - श्री. प्रमोदभाई शिंदे
२. शिबिर सूचना, माहिती - श्रीमती उमाताई चंदने
३. सकाळी करायची प्रार्थना
४. आरोग्यम धनसंपदा - श्रीमती स्वातीताई आलुरकर
५. गाणे - गार गार वारा - श्रीमती भानुताई वैद्य
ब्रेक (१० मिनिटे)
६. हस्तकला - श्री. सुनिल वैद्य
७. अभ्यास का व कसा करावा ? - श्रीमती क्रांतीताई केळकर
बुद्धिवर्धन अभ्यासपद्धत फॉर्म ( मुलांनी भरावा )
८. गाव माझा लहान ( गाणे ) - श्रीमती भानूताई वैद्य
९. सुख दुःखाचे नियम - श्रीमती उमाताई चंदने
१०. स्टिकर्स - मेंदू व्यायाम माहिती - श्रीमती क्रांती केळकर
११. वैज्ञानिक प्रयोग - श्री. मयूर चंदने
१२. आढावा , सूचना - श्रीमती क्रांतीताई केळ्कर
१३. दुपारी करायची प्रार्थना
दि. ४ नोव्हेंबर २०२४ - फक्त पालकांसाठी
१. बालसमस्या प्रथमिक - श्री. मयूर चंदने
प्रज्ञावान मुलांसाठी पालकांचे प्रयत्न (PDF )
२. सुख दुःखाचे नियम - श्री. प्रमोदभाई शिंदे
३. मन - मनाची शक्ती मुलांच्या संदर्भात - श्री. मयूर चंदने
ब्रेक (१५ मिनिट )
४. मुलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य - श्रीमती स्वातीताई आलूरकर
५. मुलांच्या व्यक्तिमत्वाचा त्रिकोण - श्री. मयूर चंदने
स्वभाव परीक्षण प्रश्नावली ( पालक व मुलांनी भरावी )
६. मानस चाचण्या - श्री. गीतेश कुलकर्णी
७. प्रकाश प्रार्थना महत्व - श्रीमती. स्वातीताई आलूरकर
८. ज्योती ध्यान
दि. ५ नोव्हेंबर २०२४ मुलांसाठी - (पालकांसह)
१. सकाळी करायची प्रार्थना
२. ताणमुक्त यशाच्या पायऱ्या - श्री. प्रमोदभाई शिंदे
३. एकाग्रतेचे खेळ - श्रीमती क्रांतीताई गुधाटे
४. अभ्यास यश संगीत - श्रीमती क्रांती गुधाटे
५. एक मोठा डोंगर -( गाणे ) - श्रीमती भानूताई
६. सर्वांगीण विकासासाठी प्रकाशशक्ती - श्रीमती उमाताई चंदने
ब्रेक (१० मिनिटे)
७. गायत्रीमंत्र आणि सूर्यनमस्कार प्रत्यक्षिक - श्री. गीतेश कुलकर्णी
८. चित्रकला - श्री. अजिंक्य कुलकर्णी
९. पिरोब्रेन एकाग्रता - माहिती - श्रीमती क्रांती गुधाटे
१०. गोष्ट - श्री. बापर्डेकर
११. निसर्गायण - श्री. सागर चंदने
१२. दुपारी करायची प्रार्थना
१३. आवाहन आणि बुद्धिवर्धन शिबिर समारोप - श्रीमती उमाताई चंदने
दिनांक - ५ नोव्हेंबर - फक्त पालकांसाठी
१. मुलांचा सर्वांगीण विकास - श्री. प्रमोदभाई शिंदे
२. मुलांच्या पालक समस्या - श्रीमती उमाताई चंदने
३. मुलांना घडवा आणि फुलवा - श्री. मयूर चंदने
४. करोना पश्चात वातावरण - भयमुक्त मुलांसाठी प्रयत्न - श्री. प्रमोदभाई शिंदे
ब्रेक ( १० मिनिटे)
५. उजव्या डाव्या मेंदूचा समतोल विकास - श्री. मयूर चंदने
६. पालकत्वाची भूमिका - श्रीमती स्वातीताई आलूरकर
७. वर्ग आढावा आणि बालसमस्या वर्ग समारोप - श्री. मयूर चंदने
८. संवाद आणि समारोप (मुलं - पालक एकत्र)
९. ज्योतिध्यान
शिबिर अभिप्राय
बालसाधक योजना
बालसाधक योजना पत्रक
बालसाधक सहभाग फॉर्म
बुद्धिवर्धन बालसमस्या वर्गाशी संबंधीत सर्व PDF
१. बुद्धिवर्धन प्रयोग फॉर्म
२. शिबिरानंतर मुलांनी घरी करायच्या गोष्टी
३. प्रज्ञावान पिढीसाठी - पालकांसाठी टेम्प्लेट
४. स्वभाव परीक्षण तक्ता
५. उजव्या डाव्या मेंदूबाबत प्रश्नावली
बुद्धिवर्धन बालसमस्या शिबिरासंबंधी मुला - पालकांसाठी विविध साहित्य
मोलाचा रुपया - गोष्ट

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Manashakti Research Centre 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy