जन्म मृत्यु विज्ञान (7 & 8 December 2024) Janma Mrutyu Vidnyan

जन्म मृत्यु विज्ञान (7 & 8 December 2024) Janma Mrutyu Vidnyan

Language: Marathi

Instructors: Manashakti Research Centre (मनशक्ती प्रयोगकेंद्र)

Validity Period: 15 days

₹1035

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

 

Why this course?

Description

जन्म मृत्यु विज्ञान

(दि. ७ आणि ८ डिसेंबर २०२४ - पुढे ७ दिवस बघण्याची व्यवस्था )

(१६ वर्षावरील सर्वांसाठी)

जन्म मृत्यु  विज्ञान  अभ्यासवर्ग - दि. ७ आणि ८ डिसेंबर २०२४ ( वेळापत्रकात बदल शक्य )

वेळ

पाठ

वक्ते 

दि. ७ डिसेंबर २०२४

स. १०.१५  ते १०.४५

वर्ग प्रास्ताविक

मयूर चंदने 

१०.४५  ते ११. ३५

इच्छातृप्ती - सुख दुःखाचे नियम 

प्रमोदभाई शिंदे 

ब्रेक १० मिनिटे

११.४५ ते १२.३५

मन म्हणजे काय ? वैज्ञानिक व्याख्या 

गजानन केळकर 

१२.३५ ते ०१.१५

जीवन (जगणे) म्हणजे काय? 

मयूर चंदने

ब्रेक 

३.०० ते ३. ०२

आत्मचिंतन प्रार्थना

 

३.०० ते ३. ४५

मृत्यु म्हणजे नाश आहे का ? 

मयूर चंदने

३. ४५  ते ४. ३०

मृत्यु नंतर काय होतं तर्कशुद्ध विचार (नरक संकल्पना) 

प्रमोदभाई शिंदे

४. ३० ते ५. २०

मृत्यु नंतर काय होतं तर्कशुद्ध विचार 

प्रमोदभाई शिंदे

५.२५ ते ०६.०५

मशिनटेस्ट माहिती

प्रज्ञाताई 

६. ०५ ते ६. १०

वर्ग आढावा आणि सूचना - १ ला दिवस

मयूर चंदने

७. १५ ते ७. ३०

ज्योती ध्यान महत्व

स्वातीताई आलुरकर

७. ३० ते ७. ४२

ज्योती ध्यान

 

दि. ८ डिसेंबर २०२४

६.४५ ते ७. १५

ओंकार  ध्यान 

प्रमोदभाई शिंदे 

स. १०.१५ ते १०.१७

आत्मचिंतन प्रार्थना

 

स. १०.१५ ते १०.५५

सात स्वर्ग संकल्पना

मयूर चंदने

स. १०.५५ ते ११:४०

पुनर्जन्म : प्रयोग आणि पुरावे

गजानन केळकर

ब्रेक १० मिनिटे 

दु. ११. ५०  ते १२. २०

आध्यात्मिक कुटुंब संकल्पना

उमाताई चंदने 

१२:२० ते १२:५०

देहांतरितांसाठी वनस्पती प्रयोग आणि श्राद्धविधी 

स्वातीताई आलुरकर

दु. १२. ५०  ते १. १०

ओंकार  ध्यान 

प्रमोदभाई शिंदे 

ब्रेक 

दु. ३.०० ते ३. ०३

आत्मचिंतन प्रार्थना

 

दु. ३.०० ते ३. ४०

उपायदिशा

मयूर चंदने

दु. ३. ४० ते ४. १५

अभ्यासवर्ग माहिती 

सूरज कारंडे

ब्रेक १० मिनिटे 

सायं ४. २५  ते ५. १५

मोक्ष संकल्पना आणि विज्ञानांतील  एंटरोपाय- समारोप

प्रमोदभाई शिंदे

सायं. ७.३० ते ७.४२

ज्योती ध्यान

 

रा. ८.३० ते ९. ३० 

प्रश्नोत्तरे (Live)

प्रमोदभाई , केळकर 

जन्म मृत्युचं रहस्य 

मन म्हणजे काय ?

मनाच्या शक्तीचे गणित 

विज्ञाननिष्ठ तर्कसंगत मांडणी 

मृत्युच्या भयापासून मुक्ती

देहांतरित व्यक्तींना सहाय्य 

सुख दुःखाचे नियम 

पदार्थविज्ञान, तर्क, गणित यांच्यामाध्यमातून सादरीकरण 

जन्म म्हणजे काय? मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर आयुष्य असतं का? पुनर्जन्म शक्य आहे का? मृत्यूनंतरच्या आयुष्यात सुख, दुःख असतं का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. जन्म-मृत्यूचे वैज्ञानिक सत्य काय आहे, हे या वर्गात आपल्याला समजते.

मृत्यूनंतर काहीच शिल्लक राहात नसेल तर त्याबद्दल बेफिकीर राहायला हरकत नाही. पण विज्ञानाप्रमाणे आपण किंवा देहांतरित झालेल्या नातेवाइकांची ३,१५,३६,००,००० गती स्पंदनांएवढी शक्ती सरासरीच्या हिशोबाने मृत्यूच्या क्षणी शिल्लक राहाते. या शक्तीचे पुढे काय होते? पुन्हा जन्म घेण्यासाठी ही शक्ती उपयोगी पडते का? हे या वर्गात सांगितले जाते.

तर्कविज्ञान, पदार्थविज्ञानाचे नियम व गणिताच्या भाषेत, जन्म-मृत्यूचे रहस्य या वर्गात आपल्याला समजून घेता येते.

Course Curriculum

मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi
जन्म-मृत्यु विज्ञान अभ्यासवर्ग नावनोंद फॉर्म - (सदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे)
दिवस पहिला
०१. प्रास्ताविक (श्री. मयूर चंदने) स. १०:१५
०२. इच्छातृप्ती - सुख दुःखाचे ( श्री. प्रमोदभाई शिंदे ) स. १०:४५
ब्रेक १० मिनिटे
०३. मन म्हणजे काय ? वैज्ञानिक व्याख्या ( श्री. गजानन केळकर ) स.११.४५ (N१)
०४. जीवन (जगणे) म्हणजे काय ? (श्री. मयूर चंदने) दु. १२:३५
ब्रेक
०५. आत्मचिंतन प्रार्थना दु. ०३.००
०६. मृत्यु म्हणजे नाश आहे का? (श्री. मयूर चंदने ) दु. ०३.००
०७. मृत्यु नंतर काय होतं तर्कशुद्ध विचार (नरक संकल्पना) (श्री. प्रमोदभाई शिंदे) दु. ०३.४५
०८. मृत्यु नंतर काय होतं तर्कशुद्ध विचार (श्री. प्रमोदभाई शिंदे ) सायं. ०४.३०
०९. मशीन टेस्ट माहिती - (श्रीमती प्रज्ञाताई केळकर) सायं. ०५.२५
१०. वर्ग आढावा आणि सूचना - १ ला दिवस (श्री. मयूर चंदने ) सायं. ०६.०५
११. ज्योती ध्यान माहिती (श्रीम. स्वातीताई आलूरकर) सायं. ०७:१५
१२. ज्योती ध्यान - सायं .०७.३०
दिवस दुसरा
०१. ओंकार ध्यान (श्री. प्रमोदभाई शिंदे) स.०६.४५
०२. आत्मचिंतन प्रार्थना - १०.१५
०३. सात स्वर्ग संकल्पना (श्री. मयूर चंदने) स. १०.१५
०४. पुनर्जन्म पुरावे आणि प्रयोग (श्री. गजानन केळकर) स. १०.५५
ब्रेक १० मिनिटे
०५. आध्यात्मिक कुटुंब संकल्पना (श्रीमती उमाताई चंदने) स. ११.५०
साधक संकल्प फॉर्म (पान ५ आणि ६ भरून पाठवणे)
०६. देहांतरीत व्यक्तिच्या जुळवणूकीसाठी श्राद्धपूजा आणि वनस्पती प्रयोग (श्रीम. स्वातीताई आलूरकर) दु. १२.२०
०७. ओंकार ध्यान (श्री. प्रमोदभाई शिंदे) दु. १२.५०
ब्रेक
०८. आत्मचिंतन प्रार्थना - दु. ०३.००
०९. उपायदिशा आणि वर्ग आढावा (श्री. मयूर चंदने) दु. ०३.००
१०. अभ्यासवर्ग माहिती (श्री. सुरज कारंडे ) दु. ०३.४०
ब्रेक १० मिनिटे
११. मोक्ष संकल्पना आणि विज्ञानातील एंट्रोपाय - समारोप (श्री. प्रमोदभाई शिंदे) सायं. ०४.२५
१२. ज्योती ध्यान - सायं. ०७.३०
जन्म-मृत्यू विज्ञान अभ्यासवर्ग (अभिप्राय फॉर्म)

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Manashakti Research Centre 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy