करिअर विकास शिबिर ( वयोगट १४ ते २५ )- Career Vikas

करिअर विकास शिबिर ( वयोगट १४ ते २५ )- Career Vikas

Language: Marathi

Instructors: मनशक्ती प्रयोग केंद्र

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

  Enroll in Course

Why this course?

Description

करिअर विकास 

वयोगट: १५ ते २५ वर्षे (मनशक्तीचे युवा साधक / मनशक्तीचा किमान एक वर्ग झालेले युवक-युवती)

युवकांनी आपल्या भावी काळातील यशाची उज्ज्वल स्वप्ने पाहावीत व ती साध्य करण्यासाठी आपली संपूर्ण बुद्धि-शक्ती पणाला लावावी; युवकांमध्ये विजिगिषु इच्छा निर्माण करून ध्येयपूर्तीच्या दिशेने त्यांचे प्रयत्न व्हावेत; अभ्यास-यश, चौफेर व्यक्तिमत्व विकास, तसेच धैर्य निर्माण व्हावे यासाठी वंशजक्रांती शिबिरामध्ये मार्गदर्शन केले जाते. कर्तृत्व, नेतृत्व, उद्योजकता, व्यवस्थापन इत्यादी विषय, विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिबिरात शिकवले जाते.

या शिबिरात दर वर्षी नवा विषय घेतला जातो. ह्या वर्षीचा विषय आहे - 'करिअर विकास'.

वैशिष्ट्ये

  • पूज्य स्वामी विज्ञानानंद यांच्या पाठांचा अभ्यास
  • निर्णय कसा घ्यावा?
  • मान्यवरांचे मार्गदर्शन
  • करिअर घडविण्यासाठी ‘स्व’ विकास
  • करिअर अणि बहुविध बुद्धिमत्ता (Multiple Intelligence)
  • परिक्षा यशाचे विज्ञान
  • करिअरसाठी क्षमता विकास (मनाची एकाग्रता व स्मरणशक्ती)
  • यशाचे अडथळे आणि उपाय
  • करिअर संबंधित काही Activity & Action Plan

विषय: करिअर विकास
भाषा: मराठी
वयोगट: १५ ते २५ वर्षे (मनशक्तीचे युवा साधक / मनशक्तीचा किमान एक वर्ग झालेले युवक-युवती)
संपर्क: ९६८९१ ०२२९०, ९६०४७ २३३७१
Email: [email protected]

मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा
वंशजक्रांती प्रकल्प ( वयोगट १५ ते २५ ) 
करिअर विकास शिबिर 
वेळ सेशन क्र विषय वक्ते Duration (Min)
१ ला दिवस 
स.१०.०० ते १०.१५  प्रस्तावना व राष्ट्रकल्याण प्रार्थना सूरज कारंडे  13.37
स.१०.१५ ते ११.०० करिअरसाठी स्व विकास प्रमोदभाई शिंदे 42.14
स. ११ ते ११.१५    ब्रेक    
स.११.१५ ते १२.०५  अशक्य ते शक्य विजयी वीरांच्या यशोगाथा गीतेश कुलकर्णी 48
दु. १२.०० ते १२.३५   करिअरच्या दिशा संतोष रासकर 35
दु. १२.३५ ते २.००   ब्रेक    
दु. २.०० ते २.५०  करिअर आणि नाविन्याचा शोध  मयूर चंदने 47
दु. २.५०  ते ३.१० माझं करिअर आणि मनशक्ती- 1 मकरंद माने 20
दु. ३.१० ते ३.३० मनशक्ती संस्थापक-  पूज्य स्वामी विज्ञानानंद  प्रल्हाद बापर्डेकर  15
दु. ३.३० ते ४.००   ब्रेक    
सायं. ४.०० ते ४.३०  ध्येयासाठी - निर्णय कसा घ्यावा ?                                                     स्वामी विज्ञानानंद पाठ सारांश उमा चंदने 30.28
सायं. ४.३० ते ४.५०   मनशक्ती अनुभवकथन स्वामील सकपाळ 20
सायं. ४.५० ते ५.००    ब्रेक     
सायं. ५.००  ते ५.३०  १० करिअरसाठी- कृतीआराखडा व आराखडा भरणे अंकिता देशपांडे 22
सायं. ५.३० ते ६.३०     Career Action Plan - युवकांनी भरणे     
सायं. ७.१० ते ७.३० ११ ध्येयपूर्तीसाठी ज्योतीध्यान  क्रांती गुधाटे २०
सायं. ७.३० ते ७.४२  १२ ज्योतीध्यान    १२
 २ रा दिवस 
स. ७.४५ ते ८.१५ १३ सूर्यनमस्कार व गायत्री मंत्र गीतेश कुलकर्णी 22
स. ८.१५ ते ९.००   ब्रेक    
स. ९.०० ते ९.४०  १४ स्थितप्रज्ञ लक्षणे - स्वामी विज्ञानानंद पाठ सारांश स्वाती आलूरकर 37.04
स. ९.४५ ते ११.००  १५ Choosing Right Career - Why and How गौरव भोसले 75
स. ११.०० ते ११.१५    ब्रेक    
स.११.१५ ते ११.३० १६ कर्तृत्व विकास योजना माहिती  सूरज कारंडे  14
स. ११.३० ते १२.१५   १७ करिअर आणि मल्टिपल  इंटेलिजन्स गजानन केळकर 46.15
स.१२.२० ते १२.४५  १८ माझं करिअर आणि मनशक्ती - 2 आशिष गावडे 30
दु. १२.४५ ते १.०० १८A करिअरच्या दिशा निखील महाडेश्वर  15
दु. १.०० ते २.००   ब्रेक    
दु. २.०० ते २.४५ १९ परीक्षा यशासाठी मनशक्ती अभ्यासपद्धती सुकृत हुक्केरीकर 48
दु. २.५० ते ३.३०  २० करिअरसाठी मोठ्यांचा संदेश  सुहास गुधाटे 42.34
दु. ३.३० ते ४.००    ब्रेक    
दु. ४.०० ते ४.१०  २१ मनशक्ती सुवर्ण महोत्सव  दिपक आलूरकर 11.05
दु. ४.१०  ते ४.४५   २२ यशासाठी मनशक्तीचे व अन्य काही उपाय  सूरज कारंडे   
दु. ४.३० ते ५.००   २३ समारोप व प्रार्थना, प्रतिक्रिया स्वाती आलूरकर २२
सायं. ५.०० ते ६.००    प्रश्नोत्तरे सत्र -- Live Session     
सं. ७.३० ते ७.४५ २४ ज्योतीध्यान    
आवश्यकतेप्रमाणे बदल शक्य

Course Curriculum

Career Development Online Camp 19-20 Sep 2020 (करिअर विकास) -नावनोंद फॉर्म
मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi
दिवस पहिला
१_प्रस्तावना आणि राष्ट्रकल्याण प्रार्थना - सुरज कारंडे
२. करिअरसाठी स्व विकास श्री. प्रमोदभाई शिंदे
ब्रेक १० मिनिटे
३. अशक्य ते शक्य विजयी वीरांच्या यशोगाथा श्री. गीतेश कुलकर्णी
४. करिअरच्या दिशा श्री. संतोष रासकर
ब्रेक १ तास ३० मिनिटे
५. करिअर आणि नाविन्याचा शोध श्री. मयूर चंदने
६. माझं करिअर आणि मनशक्ती श्री. मकरंद माने
7. मनशक्ती संस्थापक - पूज्य स्वामी विज्ञानानंद श्री. प्रल्हाद बापर्डेकर
ब्रेक ३० मिनिटे
८. ध्येयासाठी -निर्णय कसा घ्यावा? श्रीमती. उमाताई चंदने
९. मनशक्ती अनुभवकथन स्वामील सकपाळ
ब्रेक १० मिनिटे
१०. करिअरसाठी_ कृती आराखडा व आराखडा भरणे अंकिता ताई
Career Action Plan Form
ब्रेक ४० मिनिटे
११. इच्छापूर्तीसाठी ज्योतीध्यान श्रीमती. क्रांती गुधाटे
१२. ज्योतीध्यान
दुसरा दिवस
१. सूर्यनमस्कार व गायत्री मंत्र श्री. गीतेश कुलकर्णी
ब्रेक ४५ मिनिटे
२. स्थितप्रज्ञ लक्षणे- स्वामी विज्ञानानंद पाठ सारांश श्रीमती. स्वाती आलूरकर New
३. Choosing Right Career - Why and How श्री. गौरव भोसले
ब्रेक १५ मिनिटे
४. कर्तृत्व विकास योजना माहिती श्री. सुरज कारंडे
५. करिअर आणि मल्टिपल इंटेलिजन्स श्री. गजानन केळकर
बहुविध बुद्धिमत्ता प्रश्नावली (Multiple Intelligence Test)
ब्रेक ५ मिनिटे
६. माझं करिअर आणि मनशक्ती- २ श्री. आशिष गावडे
६अ. करिअरच्या दिशा श्री. निखील महाडेश्वर
ब्रेक १ तास १५ मिनिटे
७ परीक्षा यशासाठी मनशक्ती अभ्यास पद्धती श्री. सुकृत हुक्केरीकर
८. करिअरसाठी मोठ्यांचा संदेश श्री. सुहास गुधाटे
ब्रेक ३० मिनिटे
९. मनशक्ती सुवर्ण महोत्सव श्री. दिपक आलूरकर
१०. यशासाठी मनशक्तीचे व अन्य काही उपाय श्री. सुरज कारंडे
११. समारोप प्रार्थना, प्रतिक्रिया श्रीमती. स्वाती आलुरकर
१२. ज्योतीध्यान
शिबीर अभिप्राय फॉर्म (Feedback Form) - Please fill

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

 

Enroll in Course