अभ्यासयश कार्यशाळा - Abhyas Yash Workshop

अभ्यासयश कार्यशाळा - Abhyas Yash Workshop

Language: Marathi

Instructors: मनशक्ती प्रयोग केंद्र

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

  Enroll in Course

Why this course?

Description

अभ्यासयश कार्यशाळा

यश ही काही सोपी गोष्ट नसते. टिकणाऱ्या यशाची तयारी खूप आधी करावी लागते. - स्वामी विज्ञानानंद 

 

लाखो मुलामुलींनी अभ्यासयशासाठी वापरलेली मनशक्तीची शास्त्रशुद्ध तंत्रे सांगणारी कार्यशाळा

(८ वी पुढील मुला-मुलींसाठी पालकांसह)

रोज ४ तास (पालकांसाठी १ तासाचे स्वतंत्र सत्र)

वैशिष्ट्ये

  • स्वामी विज्ञानानंद लिखित 'यशशिखर', 'परीक्षा यश' पुस्तकांवर आधारित अभ्यास प्रयोग 
  • परीक्षेपूर्वी ३९० दिवस ते ९ सेकंद – प्रयत्न आराखडा 
  • यश-निश्चय, अभ्यास, आहार-औषधे, खेळ यांचे संकुल नियोजन 
  • १५ सेकंद व्यक्तिमत्व त्रिकोण एकाग्रता आणि १२ सेकंद मेंदूव्यायाम – अभिनव जोडउपाय 
  • मुलांच्या यशात पालकांची भूमिका

 

  • मनोविकास
  • निश्चय रोपण
  • व्यक्तिमत्व त्रिकोण एकाग्रता
  • हितगुज भावनांशी 
  • कृतज्ञता, समता मूल्य 
  • बुद्धिविकास 
  • बुद्धिवर्धन अभ्यास पद्धत 
  • सारांश पद्धत 
  • झोपेतून शिक्षण 
  • मेंदूव्यायाम 
  • आरोग्य
  • व्यायाम 
  • आहार 
  • औषधे 
  • तंत्रज्ञान विवेक

'अभ्यासयश' या कार्यशाळेत कोणत्याही अभ्यासाची आवड कशी जोपासावी याचे मार्गदर्शन आहे, पण संकुचित 'मार्क्स'वादी दृष्टिकोन नाही. मुलांचा स्वभाव, आरोग्य आणि बुध्दी या तिन्हीच्या समतोल विकासाचा नियोजनबद्ध आराखडा आहे. मानसशास्त्र, मेंदूशास्त्र, शरीरशास्त्र, शिक्षणशास्त्र यासह मुलांच्या विकासाच्या संबंधित अनेक ज्ञानशाखांच्या अभ्यासावर आधारित सोप्या अभ्यास पद्धती आणि पूरक तंत्रे सांगितली जातील. मनो-शारीरिक आरोग्य, मुले-पालक समन्वय, वर्तन मूल्ये याचीही जोड असेल. 

मनशक्ती: तुमच्या खालोखाल तुमच्या मुलांची काळजी घेणारे केंद्र

अधिक माहितीसाठी संपर्क :

०२११४ २३४३७९, ९६१९१३२४०१, ९०९६३२३९४८

 

अभ्यासयश कार्यशाळा वेळापत्रक 

दिवस पहिला

वेळ

विषय

वक्ता

१०:०० ते ११:००

अभ्यासयश निश्चय

सुहास गुधाटे - मनशक्ती जीवनदानी साधक

११:०० ते ११:१० 

अभ्यासयश अनुभव कथन

सुकृत हुक्केरीकर - BE, MBA (IIM-L)

११:१५ ते ११:३० 

अभ्यास पद्धत - बुद्धिवर्धन

सुकृत हुक्केरीकर - मनशक्ती जीवनदानी साधक

११:३० ते १२:००

ब्रेक

 

१२:०० ते १२:१५

व्यक्तिमत्व त्रिकोण एकाग्रता तंत्र

सुकृत हुक्केरीकर - मनशक्ती जीवनदानी साधक

१२:१५ ते १२:३०

अभ्यास पद्धत - झोपेतून शिक्षण, आत्मसूचना 

सुकृत हुक्केरीकर - मनशक्ती जीवनदानी साधक

१२:३० ते १२:४५

अभ्यास पद्धत - सारांश तंत्र

सुकृत हुक्केरीकर - मनशक्ती जीवनदानी साधक

१२:४५ ते १:०० 

अभ्यासयश अनुभव कथन 

डॉ. प्रज्ञा आंबरे - SET, NET, PhD (Chemistry)

१ ते २

ब्रेक

 

२:०० ते २:१५

अभ्यासयश अनुभव कथन 

CA. अंकिता देशपांडे - कला उद्योजिका

२:१५ ते २:४५

कृती आराखडा - स्मरण तंत्रे

CA. क्रांती हुक्केरीकर -  मनशक्ती जीवनदानी साधक

२:४५ ते ३:१५

कृती आराखडा - यशप्रयत्न आलेख

CA. क्रांती हुक्केरीकर -  मनशक्ती जीवनदानी साधक

३:१५ ते ३:३०

अभ्यासयश अनुभव कथन 

उपेन्द्र जोशी - BE, MS (IT)

 

पालक सत्र

 

४.१५ ते ५.००

मुलाच्या यशात पालकांची भूमिका

सुहास गुधाटे - मनशक्ती जीवनदानी साधक

७:१० ते ७:४५

प्रकाश एकाग्रता तंत्र आणि ज्योतीध्यान

क्रांती गुधाटे

 

   


 

 दिवस दुसरा

 

वेळ

विषय

वक्ता

७:०० ते ७:०२

सकाळची प्रार्थना

 

७:०२ ते ७:१०

सूर्यनमस्कार

श्री. गीतेश कुलकर्णी - मनशक्ती जीवनदानी साधक 

८.०० ते ८.०५

अभ्यास यश निश्चय रोपण 

अभ्यासाच्या जागी पूर्वेकडे तोंड करून निश्चय उच्चारण आणि ३ वेळा मेंदू व्यायाम करावा 

विद्यार्थ्यांनी हे घरी करावे. आधी आणि नंतर पालकांचे आशीर्वाद घ्यावेत. फोटो पाठवावा. 

९:०० ते ९:१५

उजळणी

CA. क्रांती हुक्केरीकर -  मनशक्ती जीवनदानी साधक

९:१५ ते ९:३०

अभ्यासयश अनुभव कथन 

अमृता पराडकर - MSW, PhD Student (TISS)

९:३० ते १०:२० 

अभ्यासयश आणि आरोग्य

स्वाती आलुरकर -  मनशक्ती जीवनदानी साधक

१०:२० ते १०:३०

अभ्यासयश अनुभव कथन 

प्रा. डॉ. वर्षा तोडमल - PhD, मराठी विभाग प्रमुख, गरवारे कॉलेज, पुणे

१०:३० ते ११:००

ब्रेक

 

११ ते १२.००

सकारात्मक विचारसरणी

अंजली भागवत - जगज्जेत्या नेमबाज

१२:०० ते १२:१०

अभ्यासयश अनुभव कथन 

गौरव चक्के - मनशक्ती  साधक

१:०० ते २:००

ब्रेक

 

२:०० ते २:१५

अभ्यासयश अनुभव कथन 

वल्लरी सावंत - MSc (Neuro Science - Australia)

२:१५ ते ३:००

विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने आणि उपाय

सुहास गुधाटे  - मनशक्ती जीवनदानी साधक

३:०० ते ३:१५

अभ्यासयश अनुभव कथन 

अजिंक्य कुलकर्णी - शिल्पकार, उद्योजक. BFA (Sculpture), JJ Institute of Arts

 

पालक सत्र

 

४.०० ते ५.००

कुटुंब सुख-शांती

सुहास गुधाटे  - मनशक्ती जीवनदानी साधक

 

   

​​​

Course Curriculum

मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi
नावनोंद फॉर्म - (सदर फॉर्म भरणे अनिवार्य आहे)
दिवस पहिला
प्रास्ताविक श्री. सुहास गुधाटे
अभ्यासयश निश्चय श्री. सुहास गुधाटे
अभ्यास यश अनुभव कथन श्री. सुकृत हुक्केरीकर
अभ्यास यश पद्धत- बुद्धिवर्धन श्री. सुकृत हुक्केरीकर
ब्रेक (३० मिनिटे )
व्यक्तिमत्व त्रिकोण एकाग्रता तंत्र श्री. सुकृत हुक्केरीकर
अभ्यास यश पद्धत- झोपेतून शिक्षण, आत्मसुचना श्री. सुकृत हुक्केरीकर
अभ्यास यश पद्धत- सारांश तंत्र श्री. सुकृत हुक्केरीकर
अभ्यास यश अनुभव कथन डॉ. प्रज्ञा आंबरे
ब्रेक ( ६० मिनिटे )
अभ्यास यश अनुभव कथन अंकिता देशपांडे
कृती आराखडा- स्मरण तंत्रे श्रीमती. क्रांती हुक्केरीकर
कृती आराखडा- यश-प्रयत्न आलेख श्रीमती. क्रांती हुक्केरीकर
अभ्यास यश अनुभव कथन श्री. उपेन्द्र जोशी
पालक सत्र
मुलांच्या यशात पालकांची भूमिका श्री. सुहास गुधाटे
प्रकाश एकाग्रता तंत्र आणि ज्योतिध्यान - श्रीमती क्रांती गुधाटे
ज्योतिध्यान
दुसरा दिवस
सकाळची प्रार्थना
सूर्य नमस्कार
अभ्यास यश निश्चय रोपण स्वतः करणे - सकाळी ०८:०० वाजता
उजळणी - श्रीमती. क्रांती हुक्केरीकर
अभ्यास यश अनुभव कथन - अमृता पराडकर
अभ्यासयश आरोग्य - श्रीमती. स्वाती आलूरकर
अभ्यास यश अनुभव कथन - डॉ. वर्षा तोडमल
ब्रेक
सकारात्मक विचारसरणी - श्रीमती. अंजली भागवत
अभ्यास यश अनुभव कथन - डॉ. प्रज्ञा आंबरे
ब्रेक
अभ्यास यश अनुभव कथन - वल्लरी सावंत
विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने आणि उपाय श्री. सुहास गुधाटे
अभ्यास यश अनुभव कथन अजिंक्य कुलकर्णी
पालक सत्र
कुटुंब सुख-शांती श्री. सुहास गुधाटे
अभिप्राय फॉर्म (विद्यार्थ्यांसाठी)
अभिप्राय फॉर्म (पालकांसाठी)

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

 

Enroll in Course