मनशक्तीने आरोग्यप्राप्ती (विनामूल्य)

मनशक्तीने आरोग्यप्राप्ती

Language: Marathi

Instructors: Manashakti Research Centre (मनशक्ती प्रयोगकेंद्र)

Click on the Button below to Proceed : (पुढे जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करावे) 

 

Why this course?

Description

मनशक्तीने आरोग्यप्राप्ती

कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह परिस्थितीत आपले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्यासाठी मनशक्ती प्रयोगकेंद्र संशोधित विचार आणि उपाय देणारी ही पाठमाला आहे. यामधील सर्व पाठ पहावेत. दिवसभरात करण्याच्या उपायांची प्रात्यक्षिकेही आहेत. त्या व्हिडीओ आधारे दररोज योगासने, पेशी प्रार्थना, कथा श्रवण, प्रकाश एकाग्रता, आत्मचिंतन प्रार्थना इ. उपाय करावेत. कोरोनाग्रस्त पेशंट तसेच कुटुंबिय आणि सर्वांनीच याचा लाभ घ्यावा.

Course Curriculum

मनशक्ती माहितीपट - Manashakti Documentary Marathi (22:00)
मनशक्तीने आरोग्यप्राप्ती सेशन्स
सेशन १: मनशक्तीने आरोग्यप्राप्ती - प्रास्ताविक विवेचन (श्री. प्रमोदभाई शिंदे) (60:00)
सेशन २ : प्राणायाम आणि कोरोना (श्री. गजानन केळकर, संशोधन प्रमुख, मनशक्ती) (35:00)
सेशन ३.१ : पेशी प्रार्थना विज्ञान (श्रीम. स्वाती आलूरकर, जीवनदानी साधक) (35:00)
सेशन ३.२ : पेशी प्रार्थना प्रात्यक्षिक (श्रीम. स्वाती आलूरकर, जीवनदानी साधक) (17:00)
सेशन ४: पेशी प्रार्थना आणि कोरोना विषाणू (श्री. गजानन केळकर, संशोधन प्रमुख, मनशक्ती) (42:00)
सेशन ५.१: योग आणि प्रतिकारशक्ती (श्री. गीतेश कुलकर्णी, जीवनदानी साधक) (30:00)
सेशन ५.२: योगासने प्राणायाम प्रात्यक्षिक (श्री. गीतेश कुलकर्णी, जीवनदानी साधक) (42:00)
सेशन ५.३: योगासने प्राणायाम प्रात्यक्षिक (श्री. गीतेश कुलकर्णी, जीवनदानी साधक) (17:00)
सेशन ६.१: वाचाल तर वाचाल (श्री.सुहास गुधाटे, जीवनदानी साधक) (34:00)
सेशन ६.२: कथा १ - पुस्तकाच्या आड खाऊ नये (वाचाल तर वाचाल) (17:00)
सेशन ६.३: कथा २ - क्षमेची सूडकथा (वाचाल तर वाचाल) (5:00)
सेशन ७.१ : मानसिक आरोग्य - सकारात्मकता (श्रीम. प्रज्ञा केळकर) (28:00)
सेशन ७.२ : धैर्य कथा - शत्रूच्या गुहेत शांत झोप - लोकमान्य टिळक (वाचन : श्री. सुहास गुधाटे) (13:00)
सेशन ८.१ : सकारात्मकता - एक वरदान | श्री. शेखर मुझुमदार (जीवनदानी साधक) (20:00)
सेशन ८.२ : धैर्य कथा - गांधीजींचे राजकीय आजोबा (न्यायमूर्ती रानडे) | वाचन : श्री. सुहास गुधाटे (13:00)
सेशन ८.३ : अनुभव कथन | श्री. कृष्णा सावंत (साधक) (10:00)
सेशन ९.१ : गीता तत्वपालनानाने व्याधीमुक्ती | श्री. विजय जोशी (साधक) (44:00)
सेशन ९.२ : अनुभव कथन | श्रीम. जयश्री भिडे (साधक) (7:00)
सेशन १०.१ : रोगमुक्तीसाठी रेसिप्रोपॅथी | श्री. प्रमोदभाई शिंदे (कार्यकारी विश्वस्त) (41:00)
सेशन १०.२ : प्रकाश एकाग्रता महत्त्व | श्री. अजित फापाळे (जीवनदानी साधक) (23:00)
सेशन १०.३ : प्रकाश एकाग्रता (12:00)
सेशन ११.१ : मुलांचे प्रश्न कसे हाताळावेत ? | श्री. मयूर चंदने (जीवनदानी साधक) (44:00)
सेशन ११.२ : अनुभव कथन | श्री. सुहास बसरकोट (साधक) (7:00)
सेशन १२.१ : आरोग्य आणि आहार | डॉ. श्रुती गोगटे (साधक) (20:00)
सेशन १२.२ : धैर्य कथा | श्री. सुहास गुधाटे (जीवनदानी साधक) (12:00)
सेशन १२.३ : अनुभव कथन | श्रीम. गीता चक्के (साधक) (16:00)
सेशन १३.१ : कौटुंबिक सामंजस्य | श्रीम. उमा चंदने (जीवनदानी साधक) (36:00)
सेशन १३.२ : अनुभव कथन | श्री. विनय पटवे (साधक) (12:00)
सेशन १४.१ : आरोग्य आणि आयुर्वेद | डॉ. अभिजीत रेडिज (साधक) (39:00)
सेशन १४.२ : अनुभव कथन | श्रीम. विद्या पाठक (साधक) (14:00)
सेशन १५.१ : अभंग विवेचन | ह.भ.प. मधुकर संधान (साधक) (24:00)
सेशन १५.२ : धैर्य कथा ६ | श्री. सुहास गुधाटे (जीवनदानी साधक) (14:00)
सेशन १६ .१ : मनशक्ती हेल्पलाईन | श्रीम. क्रांती गुधाटे (जीवनदानी साधक) (22:00)
सेशन १६ .२ :अनुभव कथन | श्रीम. शारदा बनकर (साधक) (10:00)
सेशन १७ .१ : अभंग विवेचन | श्री. मधुकर संधान (जीवनदानी साधक) (20:00)
सेशन १७ .२ : अनुभव कथन | डॉ. मनिषाताई पाटील (साधक) (26:00)
सेशन १८.१ : स्वामी विज्ञानानंद - साहित्य आणि विचार | डॉ. वर्षा तोडमल (साधक) (34:00)
सेशन १८.२ : धैर्य कथा - ७ | श्री. दीपक आलूरकर (जीवनदानी साधक) (16:00)
सेशन १९.१ : आयुर्वेद आणि आरोग्य भाग - २ डॉ.अभिजित रेडीज (साधक) (17:00)
सेशन १९.२ : अनुभव कथन । श्रीम. विजयाताई निकम (साधक) (10:00)
सेशन २० : समारोप - मन करा रे प्रसन्न, आरोग्यसंपन्न । श्री. प्रमोदभाई शिंदे (59:00)

How to Use

After successful purchase, this item would be added to your courses.You can access your courses in the following ways :

  • For free course, click on free to access the course after sign up / login
  • From the computer, you can access your courses after successful login
  • For other devices, you can access your library using this web app through browser of your device.

Reviews

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Manashakti Research Centre 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy